tejas crash dubai : हृदय पिळवून टाकणारी Important घटना..

tejas crash dubai

तेजस अपघातातील घडलेली भयानक घटना

tejas crash dubai ही घटना 21 नोव्हेंबर 2025 ,रोजी शुक्रवार या दिवशी घडली .

या घटनेची वेळ दुपारी 2:15 ते 2:20 ( दुबईच्या वेळेनुसार घडली ).ही घटना अल मकतूम आंतरराष्ट्रीय विमानतळ ,दुबई एयर शो 2025 येथे घडली .

घटनेचा क्रम :

  • भारताचे स्वदेशी लढाऊ विमान (tejas crash dubai ) तेजस दुबई एयर शोमध्ये प्रात्यक्षिक उड्डाण करत होते . विंग कमांडर नमांश स्याल यांनी लुप्स ,रोल्स ,हाय स्पीड टर्न्स सादर केले होते .
  • एक लूप पूर्ण केल्यानंतर तेजसने नेगेटिव G टर्न घेण्यासाठी प्रयत्न केला ,परंतु दुर्दैवाने विमान या म्यानुवरमधून सवरू शकले नाही आणि विमान जमिनीवर कोसळले ,या घटनेचा क्रम भयानक होता .

नेगेटिव्ह G टर्न म्हणजे काय ?

G फोर्स म्हणजे गुरुत्वाकर्षण बल . सामान्य उड्डाणात 1G असतो .

  • Positive G : रक्त पायाच्या दिशेने वाहते ,ब्लॅकआऊट होऊ शकतो .
  • Negative G : रक्त मेंदूच्या दिशेने वाहते ,म्हणजे जास्त गुरुत्वाकर्षण बळामुळे बेशुद्ध होणे .

माणूस सामान्यता ; -2 ते -3G सहन करू शकतो ,त्याच्यापुढे नाही . G-LOC ( Gravity Induced Los of Consciousness ) म्हणजे गुरुत्वाकर्षण बळामुळे बेशुद्ध होणे .

कोण होते विंग कमांडर नमांश स्याल ?

नमांश स्याल यांचे मूळ गाव पटियालकर ,नगरोटा बागवान ,कांगडा,हिमाचल प्रदेश येथे होते . त्यांचा वर्तमान कार्यकाल सुलूर एयर बेस ,तमिळनाडू ( 45 वे स्क्वॉड्रन ) येथे चालू होता .

त्यांची नियुक्ती 24 डिसेंबर 2009 साली झाली होते . ते एकूण 37 वर्षाचे होते .

कुटुंबाची माहिती

  • वडील : जगन्नाथ स्याल ( निवृत्त सैन्य वैद्यकीय कोर्प्स, माजी प्राचार्य
  • आई : बिना देवी स्याल
  • पत्नी : अफसान ( विंग कमांडर ,भारतीय हवाई दल )
  • मुलगी : आर्या स्याल ( 7 वर्षे )

तेजस विमानाचा इतिहास -एकूण 42 वर्षाचा प्रवास

मुख्य टप्पे :

  • 1983 : LCA ( Light Combact Aircraft ) प्रकल्पाची घोषणा
  • 1984 : ADA ( Aeronautical Development Agency ) निर्मिती
  • 2001 : पहिले यशस्वी उड्डाण ( 4 जानेवारी )
  • 2016 ; भारतीय हवाई दलात औपचारिक समावेश
  • 2021 : 48,000 कोटींचा करार ( 73 Mk1A विमाने )

तांत्रिक तपशील तेजस Mk1A ची खास वैशिष्टे

AESA रडार

एलेक्ट्रोनिक वॉरफेयर सूट

मिड-एयर रेफुएयालिंग

सुधारित अवियूनिक्स

हलके वजन

अपघाताचे (tejas crash dubai) कारण

प्राथमिक तपासणींनुसार नेगेटिव G मन्युवर दरम्यान नियंत्रण गमावले .

कमी उंचीमुळे रिकवरीसाठी वेळ मिळाला नाही .

वैमानिकला इजेक्ट करण्याची संधी मिळाली नाही .

यातूनच भारतीय हवाई दलाने कोर्ट ऑफ Inquiary ( न्यायलाईन चौकशी ) आदेश दिले आहेत . ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हर केल्यानंतर अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होईल असे सांगितले आहे .

राष्ट्रीय प्रभाव

हा अपघात तेजसच्या निर्यात योजनांवर परिणाम करू शकतो . अनेक देश तेजसची खरेदी करण्यास तयार होते , परंतु या घटनेमुळे भविष्यातील संरक्षण कररांवर प्रभाव पडू शकतो .

tejas crash dubai

भारत देश हा स्वबळावर आपली ओळख निर्माण करीत आहे. भारताच्या संरक्षणाच्या नव नवीन शस्त्रे निर्माण करीत आहे . त्यामुळेच देश भक्कमपणे ठाम उभा आहे . या शस्त्र संधीची ओळख करून दुबई एयर शो मध्ये तेजस नी पराक्रम दाखवण्यास सुरुवात केली होती .

विविध पराक्रमानंतर अचानक ही घटना घडली . विशेष म्हणजे या प्रकारच्या विमानाचा अगोदरच्या वर्षी अपघात झालेला होता . पण त्यावेळी वैमानिकाने तातडीने उत्क्षेप ( इजेक्ट ) केल्यामुळे तो बचावला .

पण या दुर्घटनेत नमांश स्याल मृत्यूमुखी पडले .

नमांश स्याल यांचा शेवट

या घटनेमुळे सर्व लोकांवर शोककळा पसरली जात आहे . त्यांच्या कुटुंबीयांना या घटनेतून सावरण्याचे बळ मिळावे .

या घटणे अगोदर विंग कमांडर नमांश स्याल यांनी त्यांच्या वडिलांना असे म्हटले होते की ” पापा माझा दुबई लाईव एयर शो बघा “असे म्हटले होते . वडील हा dubai air show 2025 लाईव बघत होते . ही साद ऐकल्या नंतर मन खूप हळवे होते .

विंग कमांडर नमांश स्याल यांनी देशाच्या गौरवासाठी आपले बलिदान दिले . त्यांच्या कुटुंबांनी व्यक्त केलेले दुख: आणि ” माझ्या मुलाचे तुकडे तुकडे झाले ” हे वेदनादायक शब्द त्यांच्या त्यागाची गाथा सांगतात .नमांश स्याल यांच्या पश्चात आई वडील मुले पत्नी असा संपूर्ण परिवार आहे .

त्यांचा मृतदेह सोमवार किवा मंगळवारी भारतात आणून त्यांच्या वडीलोपार्जित गावात अंत्यसंस्कार केले जातील.

अजून महितीसाठी infomaza24 येथे क्लिक करा .

Dubai crash aircraft

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top