नवीन Swift 2026 Latest मध्ये मारूतीने स्पोर्टी डिझाईन ला प्राधान्य दिले आहे . ही कार चौथ्या जनरेशनवर ( 4th gen )आधारित आहे . कारची एकूण लूक मॉडर्न आहे पण त्यामध्ये Swift च्या क्लासिक डीनएची जपणूक केली आहे .महाराष्ट्रामध्ये या कारची खूप क्रेझ होत आहे . सध्या तरुण या कारला खूप पसंती देत आहेत . swift च्या ( Latest Updated ) नवीन आकर्षक डिझाईन मुळे या कारची खूप लोकाना भुरळ पडत आहे. त्यातच जीएसटी कपातीमुळे कारच्या किमती खूप कमी झालेल्या दिसत आहेत . तसेच या कारला लोकांच्या खिशाला परवडणारी मानली जाते .

नव्या Swift 2026 च बुकिंग सुरू ,अत्याधुनिक फीचर सोबत मिळणार जबरदस्त मायलेज . जाणून घेऊया काय आहे खास ?
इंजिन आणि परफॉर्मन्स ( swift 2026 )
Swift 2026 च्या स्विफ्ट मध्ये सर्वात मोठा बदल तिच्या इंजिनमद्धे करण्यात आला आहे .
- यामध्ये नवीन z -सिरिज ( z 12 e ) 3 – सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे . ( यापूर्वी 4 सिलेंडर होते )
- इंजिन : 1.2 लिटर 3 – सिलेंडर पेट्रोल इंजिन
- पॉवर : 81.8 bhp पॉवर आणि 112 Nm टॉर्क
- ट्रान्समिशन : Manual आणि atomatic
- मायलेज : पेट्रोल म्यान्युअल मध्ये 24.80 kmpl , आटोम्याटिक मध्ये 25.75 kmpl
- CNG मायलेज : 32.85 km /kg ( उत्कृष्ट )
फीचर्स आणि तंत्रज्ञान Swift 2026
- 7 इंच टचस्क्रीन
- वायरलेस अँन्ड्रॉईड ऑटो आणि अॅपल कारप्ले
- ऑटो एसी
- मागील प्रवाशांसाठी एसी बेंट्स
- क्रुज कंट्रोल
- सुरक्षा : सर्व व्हेरियनटमध्ये 6 ऐरबॅग स्टँडर्स
Swift 2026 चे फायदे
मारुतीची विश्वसनीय आफ्टर सेल्स सर्विस ही चांगली . कारचा कमी मेंटनस कॉस्ट असल्याने तिचा परत विक्री किंमत चांगली मिळते . cng मध्ये 32.85 km /kg मायलेज मिळतो .
न्यू जनरेशन मारुती स्विफ्ट ला क्रॅश टेस्टिंग ला 5 स्टार रेटिंग मिळाली आहे . सेफ्टी फीचर बद्दल बोलायचे म्हणले तर यामध्ये सर्व व्हेरियनटमद्धे 6 एयर बॅग्स आहेत . तर सर्व सीट साठी 3 पॉइंट सीट बेल्ट देखील आहेत . भारत मोबिलिटि ग्लोबल एक्सपो 2025 मध्ये अनेक नवीन गाड्या सादर करनार आहे . ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक कार असेल .
किंमत
Swift 2026 सुरुवातीची किंमत 5,78,900 ( एक्स शोरूम )आणि टॉप मॉडेल 8,64,900 पर्यन्त .
या महिन्याच्या स्विफ्ट च्या LXI, ZXI ,AMT ,ZXI Plus AMT व्हेरीअंट वर ग्राहकाना 70,000 रुपया पर्यंतचे फायदे मिळत आहेत . हॅचबॅक च्या इतर सर्व ट्रिम्सच्या 2024 मॉडेल वर 65,000 रुपायापर्यंत सूट दिली जाते आहे. कंपनी 2025 प्रॉडक्शन मॉडेलच्या AMT व्हेरीअंट वरती 45,000 रुपयांपर्यंत डिस्कोऊंट दिले जात आहे . हयाचबॅक इतर सर्व ट्रीम्सच्या 2024 मॉडेलवर 65,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे . तसेच कंपनी फिटेड CNG किटसह स्विफ्ट वर 40,000 रुपयांपर्यंत डिसकाऊंट देत आहे .

सुकन्या समृद्धी योजना 2026 यावर क्लिक करा आणि मिळवा मुलीच्या खात्यावर भरघोस रक्कम .
पैसा वसूल कार
या नवीन जनरेशन Swift 2026 स्विफ्टमध्ये 9 इंच फ्री स्टँडिंग टच स्क्रीन इन्फॉटेनमेंट सिस्टम आहे . याशिवाय नवीन डिझाइन केलेली एसी प्यानल्स आणि सेंटर कंट्रोल , नवीन केबिन थीम ,आरकिमीडिज साऊंड सिस्टिम , वायरलेस चार्जर , टाइप सी चार्जिंग पॉइंट , वायरलेस स्मार्ट फोन , नवीन dashboard आणि इतर हायटेक फीचर्स यामध्ये आहेत . स्विफ्ट 5 व्हेरी अंट मध्ये लॉंच करण्यात आलेली आहे . ज्यात LXI, VXI , VXI O, ZXI ,ZXI Plus चा समावेश करण्यात आलेला आहे .
हे 6 मोनोटोण आणि 3 डबल टोन कलर पर्यायामद्धे उपलब्ध आहे , ज्यामध्ये नॉव्हेल ऑरेंज ,म्यागमा ग्रे ,सीझलिंग रेड , लेस्टर ब्ल्यु , पर्ल आर्कटिक व्हाइट ,स्पीनडीड सिल्वर , लास्टर ब्ल्यु + मिडनाईट ब्लॅक रूफ ,सीझलिंग रेड + मिडनाइट ब्लॅक रूफ आणि पर्ल आर्क्टिक पांढरा + मिडनाइट ब्लॅक रूफ .
मारुती बंपर डिसकाऊंट
देशाची आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुजुकी इंडियाने जानेवारी 2026 साठी एरिना डीलरशिपवर विकल्या जाणाऱ्या कार्सवर आकर्षक डिसकाऊंट ऑफर जाहीर केलेल्या आहेत . नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच ग्राहकाना आकर्षित करण्यासाठी कंपनीने आपल्या लोकप्रिय हयाच बॅक कार्सवर तब्बल 45,000 रुपयांपर्यंत डिसकाऊंट देण्याचा निर्णय घेतला आहे . या discount मुळे कार खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हा काळ फायदेशीर ठरणार आहे . मारुती सुझुकीच्या एरिना शोरूममद्धे उपलब्ध असलेल्या एस – प्रेसो , अलटो k 10 ,व्यगन आर , सेलेरिओ आणि स्विफ्ट या हॅच बॅक कार्सवर विविध प्रकारच्या ऑफर देण्यात येत आहेत .
ग्राहकाना consumer ऑफर , एक्स्चेंज बोनस , स्क्रपेज बोनस इंस्टीट्यूशनल ऑफर ,आणि ग्रामीण भागासाठी खास रूरल ऑफर चा लाभ घेता येणार आहे .
यात जर पहिले तर सर्व सामान्य लोकाना ही परवडणारी कार आहे . मध्यमवर्गासाठी ही कार फार उपयुक्त ठरत आहे , त्यातच महाराष्ट्रातील व देशातील लोकांची या कारला पसंती ठरत आहे . कारचा लुक हा एकदम प्रीमियम आहे . खासकरून लोक काळ्या गाडीकडे खूप आकर्षित होत आहे .
सरकारी नोकरदार वर्गासाठी सरकारने 8th pay commission 2026 सरकारी पेंशन योजना चालू केली आहे जाणून घेण्यासाठी 8th pay commission 2026 यावर क्लिक करा .
Swift lxi
Swift LXi ची Nagpur मध्ये on-road किंमत अंदाजे ₹6.7–6.8 लाख आहे. Exact quote साठी जवळच्या Arena showroom ला संपर्क करा—offers मुळे किंमत बदलू शकते.”