
sukanya samruddhi yojna ( SSY ) ही भारत सरकारची मुलींसाठी एक विशेष Good News बचत योजना रावबावलेली आहे जी ‘ बेटी बचाओ, बेटी पढाओ ‘ मोहिमेचा भाग ,म्हणून 22 जानेवारी 2025 सुरू आलेली आहे . ही योजना मुख्यता मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेली आहे . राष्ट्रीय बचत संस्था ( NSI ) या योजनेचे संचालन करते आणि ती लहान बचत योजनानपैकी सर्वाधिक व्याजदर देणारी योजना आहे .
वर्तमान व्याजदर आणि फायदे Important :sukanya samruddhi yojna
2025 मधील सध्याचा व्याजदर 8.2% आहे जो वार्षिक आधारे संयोजित होतो . हा दर तिमाही आधारे पुनरावलोकान केला जातो आणि सरकारकडून अधिसूचित केला जातो . हा व्याजदर PPF ( पब्लिक प्रोविडेंट फंड ) आणि इतर लहान बचतीपेक्षा योजनेपेक्षा जास्त आहे .
योजनेची मुदत 21 वर्षे आहे किवा मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिच्या लग्नपर्यंत , जे आधी येईल ते . योजनेअंतर्गत जमा केलेली रक्कम , मिळालेले व्याज आणि परिपक्व झालेली रक्कम – हे तिन्हीहि कर मुक्त आहेत ( EEE स्टेट्स ).
sukanya samruddhi yojna पात्रता निकष :
मुलगी 10 वर्षापेक्षा कमी वयाची असावी , भारतीय नागरिक असावी . पालक किवा कायदेशीर पालक हे खाते उघडू शकतात .
एका कुटुंबात कमाल 2 मुलींसाठी खाते उघडता येते , जुळ्या मुली असल्यास तिसरे खाते उघडण्यास परवानगी आहे . मुलगी 18 वर्षाची झाल्यावर खात्याचे नियंत्रण तिच्याकडे जाते आणि ती स्वता खाते चालवू शकते .
आवश्यक ( Important ) document- sukanya samruddhi yojna :
- खाते उघडण्यासाठी मुलीचा जन्म दाखला ( वय पुराव्यासाठी )
- पालकांचा ओळखपत्र ( आधार कार्ड , पॅन कार्ड , पासपोर्ट किवा मतदार ओळखपत्र )
- पत्याचा पुरावा ( आधारकार्ड , रेशनकार्ड , उपयुक्तता बिले , ), पासपोर्ट साइज फोटो मुलगी आणि पालकांचे ,
- भरलेला अर्जाचा फॉर्म आणि प्रारंभीक रक्कम ( किमान रु 250 ) आवश्यक आहे . काही बँक मद्धे मुलीचे आधार कार्ड आवश्यक असू शकते .
खाते कुठे उघडावे :
सुकन्या समृद्धी खाते भारतीय पोस्ट ऑफिस मध्ये किवा अधिकृत बँक मध्ये उघडता येते . मुख्य बँकामध्ये SBI , HDFC BANK ,ICICI BANK , Axis Bank , Bank Of Baroda , Canara Bank , Punjab National Bank इत्यादीचा समावेश आहे , सध्या ऑनलाइन खाते उघडता येत नाही . खाते एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतरित करता येते .
कराचे फायदे :
sukanya samruddhi yojna आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सूट देते . दरवर्षी रु 1,50,000 पर्यन्त गुंतवणूक कर कपातीसाठी पात्र आहे . जमा केलेली मूळ रक्कम , मिळालेल व्याज आणि परिपक्व्तेवेळी मिळणारी रक्कम हे सर्व करमुक्त आहे . हे EEE ( Exempt-Exempt-exempt ) कर दर्जा मिळवणारी दुर्मिळ योजना आहे .
परिपक्वता आणि निकासी : sukanya samruddhi yojna
खाते 21 वर्षांनंतर परिपक्व होते किवा 18 वर्षांनंतर मुलीच्या लग्नानंतर , जे आधी येईल ते . मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी 50% रक्कम काढता येते, खातेधारकाचा ( पालकाचा ) मृत्यू झाल्यास खाते तत्काळ बंद करून संपूर्ण रक्कम काढता येते .
sukanya samruddhi yojna योजनेचे महत्व ( Importance )
सुकन्या समृद्धी योजना मुलींच्या भविष्यासाठी एक उत्कृष्ट गुंतवणूक करिता पर्याय आहे . उच्च व्याजदर , करसूट आणि दीर्घकालीन बचतीमुळे मुलींच्या शिक्षण आणि लग्नाच्या खर्चासाठी पुरेसा निधि तयार होतो . उदाहरणार्थ , दरवर्षी 1,50,000 गुंतवणूक केल्यास 21 वर्षांनंतर सुमारे रु 65-70 लाख रक्कम मिळू शकते . या योजनेमुळे मुलीच्या आर्थिक सुरक्षितता वाढते आणि त्यांच्या स्वतंत्र भविष्याचा आधार तयार होतो .
सरकारने मुलींसाठी आणि स्त्रियांसाठी विविध फायदेशीर योजना काढलेल्या आहेत . याच योजनेंचा फायदा किवा लाभ पुर्णपणे आपण घ्यायला पाहिजे , लवकरच आपण आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करून sukanya samruddhi yojnecha लाभ घ्यावा .
तसेच घरातील आपल्या स्त्रियांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण E-KYC या योजनेचा फायदा घ्या , यो योजनेची माहिती मिळवण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण E-KYC यावर क्लिक करून आपली ekyc लगेचच मोबाइल वरुण ऑनलाइन करून घ्यावी .
नमो शेतकरी योजना या योजनेचेही माहिती मिळवा . – namo shetkari yojna
आताच सरकारने पीएम किसान योजनेचा हाफत्याच्या 21 वा हफ्ता वितरित करण्यात आलेला आहे . बर्याच शेतकर्यांना या हाफत्यासाठी अडचणी आलेल्या आहेत , काही जणांचे पैसे बँक खात्यात जमा झाले तर काहीच्या नाही . यामुळे शेतकरी गोंधळून गेलेला आहे . या 21 व्या हाफत्यासाठी यादीत आपले नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी येथे क्लिक करा Pm kisan yojna 2025 .
शेतकर्यांना आता विमा अनुदान मिळू लागले आहेत त्यातच या मागच्या पावसामुळे महापुर आला होता आपल्या महाराष्ट्रात त्यामुळे सरकारने अतिवृष्टी अनुदान जाहीर केले होते , भरपूर लोकांना या अनुदानाचा झाला होता , यापासून कोणी वंचित राहू नये म्हणून सरकारने याची माहिती दिली होती . याची माहिती मिळवण्यासाठी अतिवृष्टी अनुदान 2026 यावर क्लिक करा .
Latest Updated By Infomaza24.com