ladki bahin ekyc ( Important ) :तारीख वाढली लाडकी बहीण केवायसी ची ..

ladki bahin ekyc

ladki bahin ekyc

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक पाठबळ मिळत आहे .दरमहा महिलांना त्यांच्या खात्यात 1500 मिळतात .यामुळे महिलांना सरकारची चांगली मदत मिळत आहे .ladki bahin ekyc online केवायसी त्वरित करून मिळवा महिन्याला लाडकी बहीण हफ्ता. ladki bahin.maharashtra.gov.in ekyc या अधिकृत वेबसाइट वर पूर्ण माहिती घेऊ शकता .

ladki bahin ekyc
Indian Rural farmer women using phone in the field and learning technology.

लाडकी बहीण योजना काय आहे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आली आहे .या योजनेतून महिलांना महिन्याला 1500 रु चा हफ्ता मिळत आहे .या योजनेमुळे महिलांना आर्थिक आधार बनत आहे .

लाडकी बहीण योजना अर्ज करायची पात्रता

जर तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेत असाल तर ते तपासणी करून ,सहसा ते बरोबर असते

तुम्ही महाराष्ट्रातले रहिवासी असले पाहिजेत .

तुमचे वय 21 ते 65 च्या दरम्यान असले पाहिजे .

कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाख च्या आत असले पाहिजे

माझी लाडकी बहीण या योजनेची अपात्रता म्हणजेच ( कोणाला लाभ मिळणार नाही )

  • जर तुम्ही चुकीची माहिती दिली किवा बनावट कागदपत्रे सादर केली तर योजना अपात्र होईल आणि अर्ज बाद होईल
  • कुटुंबाची वार्षिक कमाई 2.50 लाखापेक्षा जास्त असेल तर लाभ मिळणार नाही .
  • तुम्ही किवा तुमच्या कुटुंबातील सरकारी नोकरी किवा पेन्शन चा लाभ घेत असेल तर
  • तुमचे वय 21 पेक्षा कमी किवा 65 पेक्षा जास्त असेल तर योजनेचा लाभ मिळणार नाही

ladki bahin ekyc ( लाडकी बहीण योजनेची कागदपत्रे )

  • आधार कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • रेशनकार्ड
  • अर्जदाराचा फोटो
  • बँक पासबूक किवा रद्द झालेला चेक
  • कुटुंबाची वार्षिक कमाई 2.50 लाख पेक्षा कमी आहे हे दाखवण्यासाठी
  • निवास प्रमाणपत्र
  • योजनेसाठी अर्जदाराने हमीपत्र सादर करणे गरजेचे आहे
  • विवाह प्रमाणपत्र किवा अर्ज

आता ladki bahin ekyc करा आता मोबाइल वरून

Screenshot
  • मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी E-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करावे या नावावरती क्लिक करावे ,
  • नंतर पेज ओपन झाल्यावर लाभार्थी चा आधार क्रमांक टाकून otp सबमिट करावा ,लक्ष्यात असुदया आधार ला मोबाइल नंबर लिंक असावा .
  • पुढे वडिलांचा किवा पतीचा आधार क्रमांक टाकावा व otp सबमिट करावा .
  • यानंतर जात प्रवर्ग निवडून दोन्ही पर्यायामध्ये होय पर्याय सिलेक्ट करावा
  • हे सर्व प्रक्रिया झाल्यावर सबमिट या बाटणावर क्लिक करा ,
  • यानंतर आपली ई KYC यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे अस दाखवत .

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ladki bahin ekyc प्रक्रिया

राज्यातील अनेक ठिकाणी आलेली नैसर्गिक आपत्ति व इतर अडचणी मुळे अनेक लाडक्या बहिणींना ekyc पूर्ण करण्यासाठी अडचणी आल्या होत्या .

ekyc करण्यासाठी अंतिम मुदत आता 31 डीसेंबर 2025 पर्यन्त वाढवण्यात आली आहे .

योजनेचा लाभ अखंडित पणे चालू ठेवण्यासाठी पात्र असलेल्या भगिनींनी त्वरित ekyc प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी .

विधवा ,एकल ,घटस्पोटीत महिला तसेच ज्या महिलांचे वडील हयात नहित या महिलांसाठी आवश्यक बदल करण्यात आले आहेत . अशी माहिती मंत्री ,महिला व बाल विकास महाराष्ट्र शासन आदिती वरदा सुनील तटकरे यांनी दिली आ.हे

याच्यावर क्लिक करा official website

याच्यावर जाऊन तुम्ही तुमची योग्य ती माहिती भरा व आपली केवायसी करून घ्या .

FAQs

तुमचा अर्ज नाकारला तर काय होईल ?

वेबसाइट कारण तपासा व त्रुटि दूर करा .आणि पुन्हा अर्ज करा .नंतर हेल्पलाइन नंबर 181 वर call करा .

जर तुमचे बँक खाते नसेल तर काय करावे ?

प्रथम तुम्ही जन धन किवा बचत खाते उघडा आणि तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करा .

ekyc का आवश्यक आहे ?

पैसे योग्य व्यक्तिपाशी पोहचण्यासाठी व फसवणूक टाळण्यासाठी ekyc करणे अनिवार्य केले आहे .

लाडकी बहीण या योजनेतून निधि मिळण्यासाठी कधी सुरुवात होते ?

अर्ज मंजूर झाल्यानंतर 1-2 महिन्यात हफ्ता मिळण्यास सुरुवात होते .

आधार ला तुमचा मोबाइल नंबर लिंक असणे गरजेचे आहे .

31 डिसेंबर पर्यन्त 2025 पर्यन्त आपली ladki bahin ekyc करणे गरजेचे आहे . जेणेकरून आपली ekyc मर्यादित कलावधीत करून घेणे गरजेचे आहे .

लाडकी बहीण ekyc ची वेबसाइट किवा सर्वर डाउन असल्यामुळे ekyc करण्यासाठी उशीर होत आहे ,म्हणून या योजनेपासून कोणी वंचित राहू नये म्हणून त्वरित आपली ekyc घेणे गरजेचे आहे .

लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता होणार

GR निघाला आहे लवकरच लाडक्या बहिणीचा नोव्हेंबर महिन्याचा हफ्ता आपल्या लाडक्या बहीणींच्या खात्यात जमा होणार आहे .

येणार्‍या डिसेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात जमा होणार आहे .

🔴लाडकी बहीण योजना: हप्ता न मिळालेल्या महिलांना मोठा दिलासा; शासनाकडून कोट्यवधींचा निधी मंजूर ;

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता अद्याप खात्यात जमा न झालेल्या महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. तांत्रिक अडचणी किंवा निधीच्या कमतरतेमुळे अनेक पात्र महिला या हप्त्यापासून वंचित राहिल्या होत्या, ज्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनेही झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अखेर हप्ता वितरणासाठी आवश्यक असलेल्या निधीला मंजुरी दिली असून, यामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आज २० जानेवारी २०२६ रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ३९३ कोटी २५ लाख रुपयांचा निधी या योजनेसाठी मंजूर केला आहे. यापूर्वी नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये केवळ ५० ते ६० टक्के महिलांनाच लाभ मिळाला होता, परंतु आता मंजूर झालेल्या या नवीन निधीमुळे प्रलंबित असलेले हप्ते महिलांच्या खात्यात लवकरच जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल. ज्या महिलांचे अर्ज मंजूर असूनही केवळ निधीअभावी हप्ते रखडले होते, त्यांना आता या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top