Kia seltos 2026 Review in Marathi : Latest किंमत , फीचर्स ,Perfect मायलेज व्हेरीअंट्स ..

भारतात SUV सेगमेन्ट मध्ये Kia ने आपली ओळख निर्माण केली आहे .आणि त्यातील सर्व Perfect यशस्वी मॉडेल म्हणजे Kia Seltos . आता कंपनीने याचे अपडेटेड अधिक प्रीमियम रूप New Kia Seltos 2026 स्वरूपात सादर केले आहे .

Kia seltos 2026

नवीन डिझाईन ,आधुनिक टेक्नॉलजी ,ADAS सेफ्टी फीचर्स आणि शक्तिशाली इंजिन पर्यायांमुळे ही SUV पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे . जर तुम्ही 15-20 लाखांच्या बजेटमध्ये एक फूल – फीचर्ड कॉम्पॅक्ट SUV शोधत असाल , तर New Kia Seltos 2026 नक्कीच एक मजबूत पर्याय ठरतो .

kia Seltos 2026 – डिझाईन आणि एक्सटेरिअर

New Kia Seltos चे बाह्य डिझाईन आता अधिक बोल्ड आणि प्रीमियम दिसते .

  • नवीन Tiger Nose ग्रिल
  • शार्प LED Hedlamp आणि DRLs
  • कनेक्टेड LED tellamps
  • 18- इंच डायमंड कट अलॉय व्हील्स
  • फ्रंट आणि रिअर स्कीड प्लेट्स
  • रुफ रेल्स आणि शार्प बॉडी लाईन्स

या बदलांमुळे Seltos आता अधिक स्पोर्टी आणि मॉडर्न SUV वाटते . रस्त्यावर ही कार लगेच लक्ष वेधून घेते , विशेसत: Dark Edition आणि Matte रंगांमध्ये .

Kia Seltos 2026 इंटेरिअर : प्रीमिअम लूक्स ,आणि आरामदायक केबिन

New Kia Seltos 2026 चे इंटेरिअर हा या कारचा सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे . यातील मुख्य फीचर्स –

  • 30 – इंच Dual Curve Display ( डिजिटल क्लस्टर + टचस्क्रीन )
  • वायरलेस Apple Carplay आणि Android Auto
  • Dual – zone climate control
  • व्हेंटीलेटेड फ्रंट सीट्स
  • Panoramic Sonroof
  • 64 – कलर Ambiant Laighting
  • Bose प्रीमिअम साऊंड सिस्टिम
Kia seltos 2026

डॅशबोर्ड चे फिनिश , सॉफ्ट टच मटेरियल आणि सीट्स ची कुशनिंग ही सर्व गोष्टी कारला खूप प्रीमियम फिल देतात . मागील सीटवरही पुरेशी लेगरूम आणि हेडरूम मिळते – फॅमिली ट्रीपसाठी परफेक्ट .

Kia enjine 2026 ( इंजिन आणि परफॉर्मन्स )

New Kia Seltos मध्ये तीन इंजिन पर्याय मिळतात .

  • 1 . 1.5L NA पेट्रोल
  • पॉवर : 115 PS
  • टॉर्क : 144 Nm
  • गिअरबॉक्स : 6 – Speed Manual / CVT
  • 2 . 1.5 टर्बो पेट्रोल
  • पॉवर : 160 PS
  • टॉर्क : 253 Nm
  • गिअरबॉक्स : 6- MT / स्पीड DCT
  • 3 . 1.5L डिझेल
  • पॉवर : 116 PS
  • टॉर्क : 250 Nm
  • गिअरबॉक्स : 6- MT/ 6- AT

टर्बो पेट्रोल व्हेरीअंट हा सर्वात शक्तिशाली असून हायवे ड्रायविंग साठी जबरदस्त आहे . डिझेल इंजिन मायलेज आणि टॉर्क दोन्ही बाबतीत उत्तम परफॉर्म मिळते .

2026 Skoda Kushaq Facslift : नवीन फीचर्स , लुक आणि परफॉर्मन्स ,सुरक्षित अशी कार ..

Mileage ( मायलेज )

Kia Seltos 2026 चे अंदाजे मायलेज :

  • 1.5L NA पेट्रोल : 17-19 kmpl
  • 1.5L टर्बो पेट्रोल : 15-17 kmpl
  • 1.5L डिझेल : 19-22 kmpl

रिअल -वर्ल्ड वापरातही हे मायलेज चांगले मानले जाते .

सेफ्टी फीचर्स – Level 2 ADAS

  • 6- एअरबॅग्स
  • Level 2 ADAS
    • Lane Keep Assist
    • Adaptive Cruise Control
    • Automatic Emergency Braking
  • 360 कॅमेरा
  • Electronic Stability Control
  • Hill Start Assist
  • All -wheel disc brakers
  • TPMS ( Tyre Pressure Monitoring System )

या सेगमेन्ट मध्ये इतकी प्रगत सेफ्टी फारच कमी गाड्यांमध्ये मिळते .

व्हेरीअंट्स आणि किंमत

New Kia Seltos भारतात अनेक व्हेरीअंट मध्ये उपलब्ध आहे . या किंमती एक्स -शोरूम अंदाजे आहेत .

जर तुम्हाला फीचर्स आणि स्पोर्टी लुक हवा असेल तर Seltos उत्तम आहे .

1. New Kia Seltos 2026 सुरुवातीची किंमत किती आहे ?

एक्स शोरूम किंमत अंदाजे भारतात रु 10.99 लाख पासून सुरुवात होते .

2 . Kia Seltos मध्ये कोणती इंजिन पर्याय मिळतात ?

Kia Seltos मध्ये 1.5L पेट्रोल , 1.5L टर्बो पेट्रोल , 1.5L असे तीन इंजिन पर्याय उपलब्ध आहेत .

3 . Kia Seltos चे मायलेज किती आहे ?

पेट्रोल व्हेरीअंट ला साधारण 17-19 kmpl व डिझेल व्हेरीअंट ला 19-22 kmpl पर्यंत मायलेज मिळतो .

4 . Kia Seltos मध्ये ADAS फीचर्स आहे का ?

हो , New Kia Seltos मध्ये Level 2 ADAS फीचर्स असे की lane assist ,adaptive cruise control आणि automatic braking दिले आहेत .

5 . Kia Seltos मध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स आहे का ?

हो , CVT ,7-स्पीड DCT आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक असे ऑटोमॅटिक पर्याय उपलब्ध आहेत .

Kia Seltos EMI किती येईल ?

जर तुम्ही 15 लाखाची Kia Seltos खरेदी केली तर :

  • डाउन पेमेंट : रु 2 लाख
  • कर्ज रक्कम : रु 12 लाख
  • व्याज दर : 9%
  • कालावधी : 5 वर्षे ( 60 ) महीने

अंदाजे EMI = रु 24,900 प्रती महिना

टीप : EMI बँक , क्रेडिट स्कोर आणि ऑफरनुसार कमी जास्त होऊ शकतो .

तुम्हाला New Kia Seltos 2026 बद्दल अजून माहिती हवी आहे का ?

कमेंट मध्ये तुमचं बजेट आणि व्हेरीअंट पसंती लिहा – आम्ही तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन सुचवू !


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top