सध्या IAS Tukaram mundhe हे अधिकारी यांच्यावरील वादाचे ढग बनत चाललेले आहेत . ( Big News ) महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात त्यांच्यावर गंभीर आरोप करून त्यांना तातडीने निलंबन करण्याची मागणी करण्यात आलेली आहे . सध्या महाराष्ट्रात ही चर्चा खूप जोरदार चाललेली आहे . तुकाराम मुंडे हे कडक , ड्याशिंग, शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात .

आरोप आणि घटनाक्रम
भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि प्रवीण दटके यांनी विशेष लक्ष्यवेधी सूचना मांडत IAS Tukaram mundhe यांच्यावर बर्यापैकी आरोप केलेले आहेत .विधिमंडलात त्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केलेली आहे . या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळच्या सदस्याला धमकी येण ही गंभीर बाब आहे , अस सांगत सविस्तर माहिती घेऊन सभाग्रहात निवेदन करण्याचं आश्वासन दिलेल आहे . महाराष्ट्रात चाललेल्या जोरदार या चर्चेमुळे तुकाराम मुंढे हे नाव चर्चेचे राहत आहे , तुकाराम मुंढे यांच्या अडचणी आता वाढत चाललेल्या आहेत ,चला तर जाणून घेवूया काय आरोप केले आहेत आणि खूप काही तथ्य .
नागपुर महापालिकेतील कथित गैरव्यवहार ( 2020 ) IAS Tukaram mundhe
- 2020 मध्ये नागपुर महापालिकेत केवळ 7 महीने कार्यरत असताना मनमानी कारभार केला याचा आरोप
- स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अधिकार नसतानाही स्वताचे अधिकार वापरले .
- योग्य मान्यता नसताना ठराविक कंत्राटदारांना कोट्यावधीचे रुपयांचे धनादेश वितरित केले .
- स्मार्ट सिटीच्या दोन महिला अधिकार्यांना धनादेशावर सही करण्यास नकार दिल्याने त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे .
धमक्यांचे आरोप
आमदार कृष्णा खोपडे असा दावा केला की तत्यांनी मुंढे यांच्या कथित किवा केलेल्या गैरव्यवहाराविरोधात आवाज उठवल्यानंतर त्यांना फोनवरून धमक्या येऊ लागल्या असे त्यांनी सांगितले.
” तुकाराम मुंढे यांच्याविरोधात बोलू नका , नाहीतर तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा त्यांनी इशारा दिला . याच धमक्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचा दावा असा त्यांनी केला आहे .
या सर्व प्रकरणामुळे त्यांनी पोलिसात तक्रार केलेली आहे .
IAS Tukaram mundhe यांनी 2020 मध्ये नागपुर महापालिकेत रुजू झाले आणि त्यांनी फक्त केवळ 7 महिन्याच्या काळात त्यांनी त्यांचा मनमानी कारभार चालू केला ” स्मार्ट सिटी ” प्रकल्पाचे अधिकार त्यांच्याकडे नसतानाही त्यांनी स्वत:चे अधिकार वापरुन यंत्रणा सुरू ठेवली .तसेच कोणतेही योग्यता मान्यता नसताना ठराविक कंत्राटदारांना धंनादेश ( checks ) वितरित केले .
खोपडे यांनी केलेल्या गैरव्यवहारचे पुरावे सादर करीत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचेही सांगितले. एवढेच नाहीतर स्मार्ट सिटीच्या दोन महिला अधिकार्यानी धनादेशावर सही करण्यास नकार दिल्याने मुंढे यांनी त्यांना शिवीगाळ उद्धटपणे बोलण्याचा आरोप केला आहे . याअगोदर अनिल देशमुख यांनीही हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचेही खोपडे यांनी सांगितले .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची(IAS Tukaram mundhe)प्रतिक्रिया
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या होत असलेल्या प्रकरणाची गंभीरता ओळखून सभाग्रहात काही आश्वासणे दिली आहेत तर जाणून घेऊया ,
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे म्हटले की “विधिमंडळच्या सदस्याला धमकी येण ही खूप गंभीर आहे “.
तुकाराम मुंढे आणि त्यांच्या कारभारसंदर्भात सगळी सविस्तर माहिती घेऊन सभाग्रहात निवेदन करण्याचे आश्वासन दिले आहेत .
IAS Tukaram mundhe यांचे करियर प्रोफाइल
IAS Tukaram Mundhe 2005 सालच्या ब्याचचे अधिकारी आहेत , त्यांची आतापर्यंत 20 वर्षे सेवेत गेलेले आहेत ( 2020-2025 ). गेल्या बर्याच बदल्या झालेल्या आहेत त्यांच्या ,गेल्या 20 वर्षात 24 वेळा बदली झाली आहे त्यांची .
महाराष्ट्रातील धडाडीच्या अधिकार्यांमधे त्यांचे नाव खूप चर्चेत असते आणि ते घेतले जाते . त्यांच्या कामाची शैली , शिस्तपणा , झटपट निर्णय यामुळे ते सतत प्रसिद्धीत असतात .
विधानसभेत या प्रकरणावर जोरदार खडाजंगी झाली आहे . विरोधी पक्षांनी तुकाराम मुंढे यांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित केला असून त्यांच्या निलंबनाची मागणी करत आहेत .
sulkanya samruddhi yojna 2025 प्रक्रिया करून मिळवा आणि आपल्या मुलीचे भविष्य करा उज्वल, पहा योजनेची परिपूर्ण माहिती आणि करा लवकरच अर्ज .
आता मुख्याता हे कृती
- तुकाराम मुंढे यांच्यावर निलंबंनाची कारवाई होणार की
- त्यांची 25 वी बदली केली जाणार की
- या प्रकरणातील सखोल चोकशी होणार
या सर्व प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणले आहे .
फडणवीसानी आमदाराला सुनावल
लाडक्या बहिणींना विरोध करू नका नाहीतर घरी बसावे लागेल असे मुख्यमंत्र्यांनी सभाग्रहातच आमदारांना सुनावल . लाडक्या बहीण योजनेचे खापर इतर बाबीवर फोडू नये असा मुद्दा पाटोले यांनी मांडला .
लाडकी बहीण योजेचा नोव्हेंबर महिन्याचं हफ्ता जारी झाला आहे , तरी आपण सर्वांनी तारीख मुदत संपायच्या अधीच आपली Ladki bahin e-kyc करून घ्या अन्यथा मिळनार नाही हफ्ता. लाडकी बहीण ekyc करण्यासाठी किवा माहिती मिळवण्यासाठी येथे तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण E-KYC येथे क्लिक करा .