Latest Mahindra Thar OG Marathi Review , Best महिंद्रा थार किंमत 2026..

Latest Mahindra Thar OG फक्त गाडी नाही , तर मराठी माणसाचा माज आणि रुबाब . भावा गाडी असावी तर अशी की रस्त्यावरच्या चार लोकानी थांबून माना वळवून पाहिले पाहिजे . हा डायलॉग प्रतेक मराठी तरुणाच्या मनातला आहे . आणि जेव्हा विषय ” रुबाबाचा ” आणि ‘ रांगड्या स्वॅगचा ” येतो , तेव्हा डोळ्यासमोर एकच नाव येते ते म्हणजे Mahindra Thar OG !

Latest Mahindra Thar OG

आज संपूर्ण महाराष्ट्रात अगदी मुंबई पुण्याच्या आयटी कोरिडौर पासून ते कोल्हापूर ,सातारा ,सांगलीच्या ऊसाच्या फडात अन मराठवाडा विदर्भाच्या मातीत थार ने वेगळी क्रेझ निर्माण केली आहे . आज आपण पाहणार आहोत की नुकतीच थ्री -डोअर Latest Mahindra Thar OG ने मनावर अस काय गारुड केलंय . आणि आपल्या महाराष्ट्रात चालू किंमत काय आहे .

“जीप” ते Latest Mahindra Thar OG “थार ” : आपला जुनाच जिव्हाळा

मराठी मानसाच आणि जीप च नात फार जून आहे . पूर्वी गावोगावी असणारी ” महिंद्रा कमांडर ” मेजर किंवा पोलिसांची ” MM540 ” आपण सर्वानी पाहिली आहे . त्याच रांकट वारशाला महिंद्राने Latest Mahindra Thar OG बनवली आहे .

पावसाळ्यात मुंबई – पुण्याच पानी ;आणि आपली थार दरवर्षी पावसाळ्यात काय होते हे आपल्याला ठाऊक आहे . मुंबई च्या सखल भागात किंवा पुण्याच्या रस्त्यावर पानी साचल की मोठ्या कार रस्त्याच्या कडेला थांबतात . पण तिथेच थार चा क्लास दिसतो .

  • 650 मिमी वॉटर वेडिंग कपेसीटि : थार चक्क दोन फुटांपेक्षा जास्त खोल पाण्यात हत्ती सारखी चालते .
  • ड्रेन प्लग्स : समजा ऑफ रोडिंग करताना किंवा चिखलात हिंडताना गाडीत घाण झाली , तर टेंशन नाही थार चा तळमजला वॉटर प्रूफ आहे . थेट पाण्याचा पाइप लाऊन गाडी आतून धुवून टाका , पानी खाली निघून जाण्यासाठी खास प्लग्स दिले आहेत .

सह्याद्रीचे घाट आणि Latest Mahindra Thar OG ” 4 x 4 चा नाद

महाराष्ट्राचा तरुण ट्रेकिंग आणि अडवंचर ला शोकीण आहे . हरशचंद्र गड असो किंवा , महाबळेश्वर घाट असो किंवा कोकणातले कच्चे रस्ते , थार नवीन पेंटलिनक ससपेन्शन आणि इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग मुळे हायवे आणि डोंगरावर एकदम लोणी सारखी चालते .

Latest Mahindra Thar OG
  • इलेक्ट्रोनिक लॉकिंग डीफरेंशीयल ( ELD ) : चिखलात किंवा चढणीवर एखाद चाक अडकल तर , फक्त एक बटन दाबून हे फीचर ऑन होत आणि अडकलेल्या चाकाची पूर्ण ताकत दुसऱ्या चाकाला मिळून गाडी एका झटक्यात बाहेर पडते .

डिजेचा नाद आणि नवीन 10.25 इंचचा स्क्रीन

आपल्या माणसाला गाण्याचा पूर्ण नाद असतो . थार OG मध्ये आता मोठा 10.25 इंचचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट आणि वायरलेस चार्जर दिलेले आहेत . याचे स्पीकर छतावर ( Roof Mounted ) दिलेले आहेत . यामुळे काय होते ? ऑफ रोडिंग करताना तुम्ही गाडीचे दरवाजे काढून टाकले , तरी कडक गाण्याचा आवाज थेट तुमच्या कानात पडतो .

थेट मुद्यावर : महाराष्ट्रात ‘ On -Road ‘ किंमत किती ? ( पुणे – मुंबई किंमत )

महिंद्राने थार OG ची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत रु 10.32 लाख ठेवली आहे ,पण आरटीओ ( RTO ) , इन्शुरन्स आणि टॅक्स पकडून तुमच्या शहरात ती कितीला पडेल ? चल ते पाहूया :

पत्ता किंवा चालू डील पाहण्यासाठी CarWale Pune किंवा Autocar India Price List वर चेक करू शकता .

पण भावा … एक कडू सत्य लक्षात ठेव !

थार घेताना हरलून जाऊ नका ,काही गोष्टी प्रॅक्टिकल विचार करा :

  • 6 एअरबॅग्स आणि सुरक्षा : Latest Mahindra Thar OG मध्ये आता सुरक्षेसाठी 6 एअरबॅग्स स्टँडर्ड मिळतात . त्यामुळे सुरक्षेची चिंता नाही .
  • फॅमिलीसाठी कसरत : थार ल फक्त दोन मोठे दरवाजे आहेत . आई वडील यांना मागच्या सीट वर बसायच असेल तर , पुढची सीट फोल्ड करून कसरत करत जाव लागत .
  • काय मीसिंग आहे ? : एवढी महाग कार असून यात अजूनही औटोमटीक क्लायमेट कंट्रोल ( AC ) आणि व्हेंटीलेटेड सीट मिळत नाहीत .

( टीप : जर कुटुंब मोठ असेल तर , रु 15.57 लाखांपासून सुरू होणारी 5 – डोअर Thar Roxx चा विचार करा . पण जो खरा रांगडा स्वॅग 3- डोअर ‘ OG ‘ थारचा आहे , तो कशाचाच नाही ! )

दमदार लूक्स आणि जबरदस्त Thar Roxx पाहण्यासाठी येथे क्लिक करा — Latest Thar Roxx

महिंद्रा थार OG ही केवळ गरज म्हणून घ्यायची गाडी नाही तो एक ‘ माज ‘ आहे जर तुम्हाला रस्त्यावरून जाताना लोकानी वळून पहाव असे वाटत असेल , तर बजेट ठरवा आणि आजच नजदीकच्या Mahindra Dealership ल भेट द्या .

मार्केट मधी आली आहे नवीन तगडी टाटा ची कार . पाहण्यासाठी Tata Punch येथे क्लिक करा .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top