Latest Mahindra Thar ROXX 2026 हे नाव ऐकल की डोळ्यांसमोर येते ती रगड ताकत ,खडतर रस्ते आणि बेधडक ऑफ रोडिंग . पण आता Mahindra ने या आयकॅानिक SUV ला नव्या रूपात आणले आहे ,Mahindra Thar ROXX . हा फक्त 5- door थार नाही ,तर एक प्रीमिअम ,स्मार्ट आणि फॅमिली -फ्रेंडली ऑफ रोड SUV आहे . ज्यांना स्टाइल ,comfert आणि परफॉर्मन्स एकाच गाडीत हवा आहे , त्यांच्यासाठी Thar ROXX हा गेम – चेंजर ठरतो .

या ब्लॉग मध्ये आपण Thar ROXX चे डिझाईन ,इंटेरिअर ,इंजिन, मायलेज आणि सेफ्टी ऑफ रोड क्षमता आणि एकूणच व्हॅल्यू फॉर मनी याचा सविस्तर आढावा घेणार आहोत .
Thar ROXX Primium Design
Latest Mahindra Thar ROXX 2026 च बाह्यरूप पाहिल्यावरच कळत की ही सामान्य SUV नाही . पारंपारिक बॉक्सी लुक जपून ठेवत Mahindra ने तिला अधिक मॉडर्न टच दिला आहे .
समोर मोठी ग्रिल ,LED प्रोजेक्टर हेडलाइट ,स्टायलिश DRLs आणि मजबूत बंपर यामुळे रोडवर ही गाडी लगेच लक्ष वेधून घेते . 5 door डिझाइनमुळे मागील प्रवाशांसाठी सहज प्रवेश मिळतो ,ज्यामुळे ही SUV आता केवळ साहसी लोकांसाठी नव्हे तर कुटुंबासाठी परफेक्ट झाली आहे . मोठे अलॉय व्हील्स ,उंच ग्राऊंड क्लिअरन्स आणि रुंद टायर मुळे Thar ROXX ला जबरदस्त रोड प्रेझेन्स मिळतो . शहर असो किंवा खडतर रस्ता – ही गाडी सर्वत्र उठून दिसते . विशेसत: या कारच्या कलर निवडी मुळे या कारला वेगळा लुक येतोय ,यामध्ये लाल , काळा ,पांढरा हे रंग आहेत .
Tata Punch Pure 2026 मार्केट मधी आली परवडणारी तगडी कार ..
Thar ROXX Interiar ( Latest Mahindra Thar ROXX 2026 )
- मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम
- डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले
- वायरलेस Android Auto आणि Apple CarPlay
- वायरलेस चार्जिंग
- प्रीमिअम Harman Kardon साऊंड सिस्टम
- व्हेंटीलेटेड फ्रंट सीट्स
- ड्युअल – झोन क्लायमेट कंट्रोल
- Panoramic सनरूफ

Thar ROXX Engine आणि परफॉर्मन्स
Latest Mahindra Thar ROXX 2026 मध्ये आपण इंजिन व परफॉर्मन्स पाहणार आहोत .
यामध्ये दोन इंजिन ऑप्शन उपलब्ध आहेत :
- पेट्रोल इंजिन :
- 2.0 लीटर टर्बो पेट्रोल
- जबरदस्त पॉवर आणि टॉर्क
- 6- स्पीड Manual / ऑटोमॅटिक गिअरबॉक्स
- डिझेल इंजिन :
- 2.2 लिटर mHawk डिझेल
- उत्कृष्ट लो – अँड टॉर्क
- हायवे ड्रायव्हिंग साठी परफेक्ट
Thar ROXX Mileage ( Latest Mahindra Thar ROXX 2026)
- पेट्रोल व्हेरीअंट : अंदाजे 11-12 kmpl
- डिझेल व्हेरीअंट : अंदाजे 14-15 kmpl
ऑफ रोड SUV साठी हे आकडे योग्य मानले जातात . योग्य ड्रायविंग केल्यास तुम्हाला चांगला मायलेज मिळू शकतो .
टॉप लेव्हल सेफ्टी फीचर्स :
- 6 एअरबॉक्स
- इलेक्ट्रोनिक Stability कंट्रोल ( ESC )
- Traction Cantrol
- हिल होल्ड असिस्ट 360 – डिग्री कॅमेरा
- टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम ( TPMS )
याशिवाय काही व्हेरीअंट मध्ये ADAS ( advanced Driver Assistance System ) देखील दिल आहे . जे लांब पल्याच्या प्रवासात अतिरिक्त सुरक्षितता देते .
ऑफ रोड – Thar ROXX च खर बळ :
- 4 x 4 ड्राइव सिस्टम
- मल्टिपल टेरेन मोड्स ( Sand , Mud , Snow )
- स्मार्ट Crawl असिस्ट
- वॉटर व्यॅडिंग क्षमता
- उत्कृष्ट अप्रोच आणि डिपारचर अँगल
म्हणजेच तुम्ही डोंगर , जंगल , वाळवंट किंवा चिखल – कुठेही नि:संकोचपणे Thar ROXX घेऊन जाऊ शकतात .
Thar ROXX Price And व्हेरीअंट
| व्हेरीअंट | किंमत |
| MX1 | रु 12.99 – रु 13.99 लाख |
| MX3 | रु 14.99 – रु 17.49 लाख |
| MX5 | रु 16.49 – रु 18.49 लाख |
| AX3L | रु 16.99 लाख ( डिझेल MT ) |
| AX5L | रु 18.99 लाख ( डिझेल AT ) |
| AX7L | रु 18.99 – रु 20.99 लाख |
| Star Edition | From रु 16.85 लाख |
Latest Mahindra Thar ROXX 2026 कोणासाठी योग्य ?
- तुम्हाला ऑफ -रोडिंग ची आवड असेल
- तुम्हाला स्टायलिश आणि दमदार SUV हवी असेल
- तुम्हाला फॅमिली वापरासाठी 5- door कार हवी असेल
- तुम्हाला टेक्नॉलजी आणि सेफ्टी दोन्ही हवेत
निष्कर्ष :
Latest Mahindra Thar ROXX 2026 ही केवळ एक गाडी नाही – ती एक अनुभव आहे , ताकत ,स्टाइल , comfert आणि आधुनिक टेक्नॉलजी यांचा अप्रतिम संगम म्हणजे Thar ROXX . सध्या बाजारात या कार ने खूप धुमाकूळ घातला आहे . तरुण वर्ग या कारकडे खूप आकर्षित होत आहे त्यामुळे कारला खूप प्रचंड मागणी वाढली आहे .
जर तुम्हाला अशी SUV हवी असेल जी शहरातही छान चालते आणि ऑफ रोडवरही खडतर आव्हाने पेलते ,तर Thar ROXX हा सर्वोत्तम पर्याय आहे . 5- door डिझाइनमुळे कुटुंबासाठी उत्तम आहे आणि प्रगत टेक -फीचर्स मुळे आधुनिक SUV चा अनुभव मिळतो .
