namo Shetkari Yojna 2025 ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाची ( Important ) आहे जी ऑक्टोबर 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली होती . ही योजना PM किसान योजनेच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील शेतकर्यांना अतिरित्क्त आर्थिक सहाय्य प्रदान करते .

मुख्य फायदे :
- दरवर्षी रु 6000 आर्थिक सहाय्य
- 3 समान हफ्त्यामध्ये रु 2000 प्रत्येकी
- PM किसान योजनेसहएकूण रु 12000 वार्षिक लाभ
वितरण पद्धत :
- Direct Benifit Transfer ( DBT ) द्वारे थेट बँक खात्यात रक्कम
- आधार लिंक बँक खाते आवश्यक
पात्रता निकष : नमोच्या 8 व्या हाफत्यासाठी पात्रता
- namo shetkari yojna किसान योजनेत नोंदनिकृत शेतकरी पात्र
- महाराष्ट्रचे रहिवासी असावे
- 2 फेब्रुवारी 2019 पर्यन्त शेतीयोग्य जमीन असावी
- कुटुंबात पती -पत्नी व नाबालिक मुले समाविष्ट
नवीनतम updates ( 2024 )
७ व्या हफ्त्याचीमाहिती :
- सप्टेंबर २०२४ मध्ये ७ वा हफ्ता जारी झाला
- ९१.६५ लाख शेतकर्यांना याचा लाभ
- एकूण रु १८९२ . ६१ कोटी वितरण पत्रामध्ये
स्थिति तपासणी ( states check )
जर शेतकर्यांना आपली माहिती चेक करायची अथवा तपासायची असेल तर शेतकर्यांनी खाली दिलेल्या स्टेप्स पहाव्या .
अशी ऑनलाइन स्थिति तपासा : namo shetkari yojna
- अधिकृत वेबसाइट : https://nsmny.mahait.org/
- Beneficiary Status वर क्लिक करा
- आवश्यक माहिती भरा (Aadhar/Mobile/Account Number )
संपर्क माहिती :
हेल्पलाइन नंबर : 020-25538755
वेळ : सकाळी 9 ते संध्याकाळी 5.30
अर्ज करण्याची प्रक्रिया : namo shetkari yojna
प्रथमता तुम्ही PM किसान पोर्टलवर जाऊन नोंदणी करून घ्यावी , तेथे तुमची पात्रता तपासणी होईल लगेच तुम्हाला तालुका , जिल्हा व राज्य स्तरावर मंजूरी भेटेल . हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला स्वयंचलित लाभ मिळण्यास सुरुवात होईल .
केंद्र सरकारने pm किसान योजनेच्या 21 व्या हाफत्यासाठी राज्यातील 6 लाखाहून अधिक शेतकर्यांना अपात्र केल्याची बातमी तुमच्यापर्यंतच पोहचली असेलच ,त्यामुळे नमोचा हफ्त्यापसून हे 6 लाखाहून अधिक शेतकरी वंचित राहतील , अशी चर्चा सुरू झाली आहे , पन खरच pm किसान योजनेतून 6 लाखाहून अधिक शेतकरी अपात्र ठरवण्यात आले आहेत ? नमो शेतकरी महा सम्मान निधी योजनेच्या पुढच्या हाफत्यासाठी किती शेतकरी अपात्र असतील हे आपण सविस्तर खाली जाणून घेऊया .
Important मुद्दे
- प्रथम येणे -प्रथम सेवा तत्वावर 2025-26 पासून
- MahaDBT Portal द्वारे अर्ज
- केंद्र सरकारच्या लाभार्थी यादी आधारित
- अपात्र व्यक्तीकडून रक्कम वसूल केली जाईल
ही योजना महाराष्ट्रातील शेतकर्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी व त्यांना केंद्र सरकारच्या PM किसान योजनेच्या व्यतिरिक्त अतिरिक्त आर्थिक सहाय्य प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आली आहे .
पंतप्रधान मोदीकडून 21 वा हफ्ता वितरित केला आहे यातून आर्थिक मदत 18000 कोटी रुपये झालेली आहे यामध्ये देशातील 9 कोटी अधिक शेतकर्यांनी याचा लाभ घेतला आहे .
pm kisan samman yojna 2025 या योजनेमधून शेतकर्यांनी याचा लाभ घेतला आहे .
महाराष्ट्रातील आकडेवारी ;
| 20 वा हफ्ता | 21 वा हफ्ता |
| शेतकरी : 96,51,171 | शेतकरी : 90,41,241 |
| निधी : 1930 कोटी | निधी : 1808 कोटी |
नावे वगळण्याची कारणे ; दुहेरी लाभार्थी , मृत लाभार्थी व जमिनीची नोंद न जुळणे .
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री महाराष्ट्राला संबोधित करीत असताना ते असे म्हणाले की मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रमध्ये आपल्या शेतकर्यांना अडी अडचणीच्या वेळी namo shetkari yojna ही नमो सम्मान निधी शेत्क्र्यापर्यंत पोहचात आहे .
महाराष्ट्र मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस .
नमो शेतकरी 8 वा हफ्ता :
namo shetkari yojna या योजनेचा हफ्ता 5 डिसेंबर पासून वितरणाला सुरुवात होईल . शेतकर्यांनी त्यांनी त्यांच्या बँक खात्यात आपला बॅलेन्स चेक करावा , सरकार पैसे वितरणाला सुरुवात करीत आहे . ज्यांच्या अकाऊंट मध्ये पैसे आले नाहीत किवा जमा झाले नाहीत त्यांनी जवळच्या CSC सेंटर ल जाऊन तपासणी करावी .
अथवा वर दिलेल्या महिती नुसार आपली माहिती , अर्ज प्रक्रिया किवा त्यातील त्रुटि चेक करून घ्याव्या .
तत्काळ अर्ज करण्याची प्रक्रिया
namo shetkari yojna यावर क्लिक करा

यानंतर MahaDBT NSMNY यावर क्लिक करा

या नंतर Benificiary states यावर क्लिक करुन

आपला आधार नंबर किवा रजिस्ट्रेशन मोबाइल नंबर आणि कॅपचा भरावा . लगेच तुम्हाला otp येईल तो otp टाकून सबमीट करावा . यानंतर तुम्हाला तुमचा Beneficiary states दिसेल .

या सर्व स्टेप्स शेतकर्यांनी फॉलो करून शेतकर्यांनी आपली नावे benificiary states मध्ये आहेत का ती चेक करावी , शेतकर्यांना अडचणीच्या वेळी ही मदत उपयोक्त ठरत आहे . यातच सरकार शेतकर्यांसाठी नाव नवीन योजना , धोरण अवलंबवत आहे , सर्व महाराष्ट्रातील शेतकर्यांनी या योजनाचा फडा घेतला पाहिजे .
तसेच अलीकडच्या काही दिवसात सत्रकारणे अतिवृष्टी अनुदान जाहीर केले गेले यातही भरपूर शेतकर्यांना भरपूर फायदा झाला आहे जर तुम्हाला याची माहिती मिळवायची असेल तर अतिवृष्टी अनुदान 2025 यावर क्लिक करा .
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण E-kyc यावर क्लिक करून शेवटच्या तारीख अगोदर आपल्या लाडक्या बहिणीची केवायसी करून घ्या ,
pm kisan samman nidhi 21 वा हफ्ता जाणून घेण्यासाठी
pm kisan samman nidhi 2025 यावर क्लिक करा