pm kisan yojna 2025/26 : Amezing Update

pm kisan yojna 2025
pm kisan yojna 2025

pm kisan yojna योजनेमुळे शेतकर्‍यामध्ये आनंद दिसत आहे . सकाळ पासून लोकांमध्ये कोणाच्या खात्यावर पैसे आले कोणाच्या नाही ही चर्चा चालू आहे . काही शेतकरी तर सकाळ उठले की आपला बँक मोबाईल नंबर वर मेसेज तपासू लागले . कारण भी आहे पीएम किसान योजनेचा 2000 रुपये हफ्ता वितरित झाला आहे . आणि ज्या शेतकर्‍याचे पैसे अडकले होते त्यांनाही मिळू लागले आहेत , त्यांनाही सरकार पैसे पाठवू लागले आहेत .

pm kisan yojna 2025 चा 21 वा हफ्ता वितरित बाबत

बर्‍याच शेतकर्‍यांना आज मोठ सरकारकडून गिफ्ट मिळालं आहे . त्यांना एक नाही तर दोन 20 -21 वे हफ्ते वितरित केले आहेत . असे दोन्ही हफ्ते मिळून 4000 रुपये खात्यात जमा झाले आहेत . त्या शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर खास चमक दिसत आहेत . कारण की मोठ्या सणाच्या सिजणमुळे खर्च वाढलेला असतो आणि यातच पुरस्थिती निर्माण झालेली होती . यातच यावेळी या पैशाचा खूप उपयोग होतो .

22 वा हफ्ता भी जाहीर

सरकारनी अजून एक मोठी खबर दिली आहे , आज pm kisan yojna शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर 21 वा हफ्ता.. 21 वा हफ्ता जाहीर केला की लगेच 22 वा हफ्ता जाहीर केला आहे . आता शेतकर्‍यांना पुढचा हफ्ता २६ जानेवारी ला मिळणार आहे . म्हणजेच शेतकर्‍याचा येणार्‍या हाफत्यांनी भी खिसा भरणार आहे . जवळपास देशातील ९ करोड लोक या योजनेचा फायदा घेत आहेत . सरकारचा असा प्रयत्न राहतो की शेतकर्‍यांना ज्या त्या वेळी आर्थिक मदत मिळाली पाहिजे , जेणेकरून पिकाच्या खर्चासाठी मदत होईल . पन काही शेतकरी अजून असे आहेत की ज्यांचे पैसे अडकलेले आहेत .

शेतकर्‍यांना हाच प्रश्न पडलेला असतो की हफ्ता का थांबलेला आहे ?

खरे तर यात ३ महत्वाची कारण आहेत

  • ई-केवायसी पूर्ण न होणे .
  • भू -सत्यपान पूर्ण न होणे .
  • बँक खात्याला आधार लिंक नसणे .

जर या तीन मधून कोणतेही काम अपूर्ण राहिले तर , हफ्ता थांबवलं जातो .pm kisan yojna शेतकर्‍यांसाठी मोठी खुशखबर 21 वा हफ्ता.. सरकार गरजू लोकांपर्यंत मदत पोहचावी म्हणून ही सर्व तपासणी करते . जो शेतकरी विचार करत असेल की आपला हफ्ता का थांबला असेल तर त्याने वरील तीन अटी पूर्ण कराव्यात . बॅलेन्स ट्रान्सफर हळू हळू राज्य आणि जिल्ह्यात वितरित केला जात आहे ,यामुळे पैसे कधी सकाळी कधी रात्री आपवेळी मिळत आहेत .

जर आपल्याला आपले नाव लाभार्थी यादीत आहे का चेक करायचे असेल तर हे खूप सोप्पं आहे . पीएम किसान च्या वेबसाइट वर जाऊन लाभार्थी या वर क्लिक करून पाहू शकता , जर आपले नाव सुचित नसेल तर किवा हफ्ता दिसत नसेल तर पहिल्यांदा ई-केवा सी , भू सत्यपान आणि बँक आधार लिंकिंग तपासणी करून घ्या .

दिलेल्या वेबसाइट वर जाऊन आपण आपले नाव लाभार्थी यादीत आहे का ते तपासा

pm kisan yojna यावर क्लिक करा .

यावर क्लिक केल्यानंतर खाली फोटो दिलेला आहे तशी साईट ओपन होईल

pm kisan samman

यानंतर फार्मर कोर्नर येईल तेथे states of self register farmer/csc farmer यावर क्लिक करा

 pm किसान निधी

क्लिक केल्यानंतर STATES OF SELF REGISTERED FARMER / FARMER REGISTER नाव येईल

CAPTCHA

यामध्ये कप्त्चा आणि आधार नंबर टाकून सबमीट करा यानंतर लगेच Farmer Application States दिसेल

यामध्ये लाल कलर जो रेखटला आहे तो states दाखवत आहे या मधून आपल्याला समजते .

pm kisan yojna 2025 योजनेचा 21 वा हफ्ता ?

PM किसान योजनेच्या लाभार्थी संखेत वाढ झालेली आहे . पीएम किसान योजनेचा 21 व हफ्ता 19 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला आहे . 20 वा हफ्ता भी 2 औगस्ट 2025 रोजी मोदीजीच्या हस्ते करण्यात आला . 9.7 कोटी शेतकर्‍यांच्या बँक खात्यावरती हा निधि जमा करण्यात आला आहे असा दावा केंद्र सरकारने केलेला आहे .

सरकार शेतकरी योजना तसेच स्त्रियांसाठी नवीन योजना

या pm kisan yojna 2025 सरकार शेतकर्‍यासाठी आधार बनत आहे , नवनवीन योजना माहिती , तंत्रज्ञान आखत आहेत .

लाडक्या बहिणीसाठी ही सरकार चांगले काम करीत आहे , या धोरणामध्येही सरकार कोणी या लाभापासून वंचित राहू नये म्हुणून सरकारने लाडकी बहीण ekyc करण्यास संगितले आहे . जर तुमच्या कुटुंबातील कोणी केवायसी करायाची राहिली असेल तर तर लगेच आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ekyc या संकेत स्थळावर जाऊन आपली कुटुंबातील व्यक्तीची ekyc करू शकता .

तसेच अतिवृष्टी अनुदान 2025 या योजनेचा फडा घेऊ शकता . सरकरणे या योजनेतून अतिवृष्टी घडल्यामुळे ही योजना अमलात आणली आहे ,यामध्ये आपण लाभार्थी आहेत की नाही किवा आपल्याला पैसे मिळाले की नाही हे तपासवे , हे जाणून घेण्यासाठी आपण अतिवृष्टी अनुदान 2025 यावर क्लिक करून माहिती मिळवावी .

pm kisan yojna यामध्ये जर नाव नसेल तर

  • नाव नसेल तर त्वरित अर्ज करावा
  • जवळच्या CSC सेंटर ला जा
  • ऑनलाइन नोंदणी करून घ्या
  • आधार कार्ड / 7/12 उतारा ,बँक पासबूक द्या .
  • शेतकरी ओळखपत्र Farmer Id
  • E-kyc पूर्ण करणे आवश्यक
  • अर्ज मंजूर झाल्यावर पुढच्या हफ्त्यपासुन पैसे जमा .

वरील पूर्ण प्रक्रिया पूर्ण नाही केल्या तर शेतकर्‍यांना Loss मोठा फटका बसू शकतो .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top